शरीरावरील खाज
शरीरावरील खाज - - - - -
कारणे --
संसर्ग होणे , अति उष्ण पदार्थ जास्तच खाणे , अजीर्ण होणे , शौचास साफ न होणे , रक्तात दोष निर्माण होणे , जडान्न घेणे. इ.
उपाय ---
१) वरील कारणे कमी करा. आणि नियमित प्राणायाम करा.
२) B - Tex मलम खाजेवर सकाळसंध्याकाळ लावा.
३) कोरफड पानातिल गर / कोरफड जेल चांगला चोळून चोळून लावा.
४) एक ग्लास साधे पाणी आणि एक चमचा मध मिक्स करुन रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या. लवकर लाभ होतो. सर्व प्रकारचे त्वचा विकार नष्ट होतात.
५) आयुर्वेदिक साबणानेच स्नान करा.
६) खोबरेल तेलात कापूर मिक्स करुन लावा.
७) खाजेवर हळद पूड चोळून लावा.
८) गरम पाण्यात कडूलिंबाची पाने टाकून स्नान करा.
९) पोट साफ ठेवा.
१०) भरपूर पाणी प्या.
# आरोग्य संदेश #
आयुर्वेदिक औषधांची नका बाळगू लाज,
काळजी घ्या नाहीतर अंगावर ऊठेल खाज.
(योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा