पायाच्या टाचा दुःखणे ईलाज व उपाय।
पायाच्या टाचा दुःखणे
ईलाज व उपाय।
(1)अश्वगंधाचे चांगले,बारीक कुटुन चुर्ण करुन घ्यावे! यात समप्रमाणात वाटलेली साखर ,मिसळावी! आणि तिन वेळा वस्ञगाळ करुन ते बाटलित भरुन ठेवावे! राेज सकाळ- संध्याकाळ १- १ चमचा(5 ते 10 ग्रँम) फक्की लावुन वरुन गरम दूध प्यावे! हा उपाय फार फायदेकारक आहे(2)- लसनाच्या रसात कापुर मिसळुन दुखण्याच्या जागेत राेज मॉलिश केल्याने संधीवाताचे दुखणे कमी हाेते
(3)- जर आपल्या हात- पायावर सुज आल्यास,आपन विलायचीचा एक भाग, माेठी हरड चार भाग, बडी साेप आठ भाग व खडीसाखर आठ भाग घ्यावी व नंतर हे सर्व एकत्रित करुन त्याचे आपन चूर्ण करुन घ्यावे! तसेच एक चमचा चुर्ण राेज सकाळ- संध्याकाळ, काेमट पाण्याबराेबर घ्यावे! एक- महिन्यात पायावरची सुज कमी हाेते! असे मी सांगत नाहीतर प्राचीन आयुर्वेदिक- शास्त्र सांगते।
Pleaseमला डॉक्टर मानु नका-
काेणाला पदार्थाची एलर्जी असल्यास Experts डॉक्टरांचा वैद्यकिय सल्ला घ्यावा!
आराेग्यहितमे सादर।

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा